दूध व्यावसायिक  ते तब्बल पाच वेळा आमदार

अहिल्यानगर जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ओळख

१९९९ ला  शिवाजीराव कर्डीले  अपक्ष निवडून आले.

२००४ ला देखील ते आमदार म्हणून निवडून आले

२००९ आणि २०१४ मध्ये ते भाजपकडून उभे राहिले आणि निवडून आले

२०१४ मध्ये कर्डिले  यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी राहुरीत जाहीर सभा  घेतली होती.

२०१९ चा अपवाद वगळता ते २०२४ मध्ये पुन्हा आमदार झाले.

महानगर पालिका असो की मग बाजार समिती असो की खरेदी विक्री संघ

प्रत्येक ठिकाणी आ. कर्डीले हेच किंगमेकर असतात असे म्हटले जाते.

सर्वसामन्यांमधील नेता म्हणून कर्डीले यांची ओळख.

सध्या शिवाजीराव कर्डीले  हे राहुरी मतदार संघाचे आमदार असून जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.