मराठमोळ्या
प्राजक्ता माळीचे
निरागस सोंदर्य
प्राजक्ता माळी
ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते
रानबाजार
ही तिची वेबसिरीज प्रचंड गाजली होती
महाराष्ट्राची
हास्यजत्रा
मध्ये तिची भूमिका सर्वानाच आवडते
तिच्या अदा आणि सौंदर्याने चाहते नेहमीच घायाळ होतात
तिने अनेकदा साडीवरही फोटो शूट केले आहे
मध्यंतरी ती राजकीय गोष्टींमुळे चर्चेत आली आहे
तिच्या निरागस सौंदर्याचे अनेक चाहते आहेत
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय दिसते
इंस्टाग्राम युट्युबवर अनके व्हिडीओ येत असतात
मराठमोळ्या अभिनेत्रीचे अनेक फॅनफॉलोवर आहेत
सर्व फोटो सौजन्य :
प्राजक्ता माळी इंस्टाग्राम पेज